RRB Staff Nurse Recruitment 2024: मित्रांनो प्रत्येक व्यक्तीचे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते त्यासाठी दिवस-रात्र अभ्यास करत असतात. जर तुम्हाला रेल्वे स्टाफ नर्स भरतीसाठी अप्लाय करायचे असेल तर तुम्ही खालील दिलेल्या माहितीला व्यवस्थितपणे फॉलो करा
RRB Staff Nurse Recruitment 2024 | स्टार प्लस भरती बद्दल संपूर्ण माहिती
मित्रांनो रेल्वेमध्ये दरवर्षी वेगवेगळ्या पदांसाठी भरती काढल्या जात असतात. तसेच आता रेल्वेने आरआरबी स्टाफ नर्स भरती काढली आहे ज्यामध्ये एकूण 713 जागांसाठी ही भरती प्रक्रिया चालू करण्यात आले आहे.
रेल्वे स्टाफ नर्स किंवा नर्सिंग सुप्रितेंडेड पदासाठी रेल्वेचे अंतर्गत भरती करण्यात आले आहे आणि ही भरती प्रक्रिया 12 ऑगस्ट 2024 पासून याची नोटिफिकेशन चालू झाले आहे. या भरतीसाठी तुम्ही 17 ऑगस्ट पासून ते सप्टेंबर 16 पर्यंत या पदासाठी अप्लाय करू शकतात.
Country | India |
---|---|
Organization | Railway Recruitment Boards |
Post Name | Staff Nurse (Nursing Superintendent) |
Vacancies | 713 |
Important Links | Application Form |
Application Form Date | 17 August to 16 September 2024 |
Official Website | indianrailways.gov.in |
या परीक्षेची तारीख ऑफिशियली आरआरबी द्वारा काढण्यात आलेले नाही परंतु लवकरात लवकर याची परीक्षेची तारीख तुम्हाला पाहायला मिळणार सध्या फक्त याची नोटिफिकेशन काढण्यात आले आहेत याची लिंक तुम्हाला खाली दिलेले आहे.
रेल्वे स्टाफ नस किंवा नर्सिंग सुप्रिटेंडेंत रेल्वेच्या अंतर्गत रेल्वे बोर्ड ची सर्वात मोठी भरती काढण्यात आलेले आहे आणि ही भरती एकूण 713 पदांसाठी काढण्यात आलेले आहे जे खालील प्रमाणे आहे:
RRB |
---|
RRB Ahmedabad |
RRB Ajmer |
RRB Allahabad |
RRB Bangalore |
RRB Bhopal |
RRB Bhubaneswar |
RRB Bilaspur |
RRB Chandigarh |
RRB Chennai |
RRB Gorakhpur |
RRB Guwahati |
RRB Jammu-Srinagar |
RRB Kolkata |
RRB Malda |
RRB Mumbai |
RRB Muzaffarpur |
RRB Patna |
RRB Ranchi |
RRB Secunderabad |
RRB Siliguri |
RRB Thiruvananthapuram |
आरआरबी रेल्वे स्टॉप नर्स रेल्वे भरती अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांचे बॅचलर ऑफ सायन्स नर्सिंग म्हणजेच ज्यांचे 3 वर्षाचे बीएससी नर्सिंग किंवा जीएनएम नर्सिंग चा कोर्स मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी मधून झालेला असेल ते यासाठी पात्र ठरतात. या पदासाठी 20 वर्षापर्यंत ते 43 वर्ष पर्यंत वय असायला पाहिजे..
भारतीय रेल्वे अंतर्गत स्टाफ नर्सच्या पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, एखाद्या व्यक्तीला 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल आणि जर तो किंवा ती SC, ST, माजी सैनिक, PwBDs, महिला, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय, मग त्याला किंवा तिला फक्त 250 रुपये द्यावे लागतील.
टीप: जे ₹500 भरतील, एकूण ₹400 पैकी ₹400 संगणक-आधारित चाचणीमध्ये उपस्थित झाल्यानंतर परत केले जातील आणि राखीव श्रेणीतील उमेदवारांना ₹250 चा परतावा मिळेल.
स्टाफ नर्स पदासाठी निवड प्रक्रियेत 2 टप्पे असतात, जे खालीलप्रमाणे आहेत:
जे उमेदवार CBT पास करतील त्यांना दस्तऐवजीकरणासाठी बोलावले जाईल आणि अंतिम निवड यादी तयार केली जाईल.
भारतीय रेल्वे अंतर्गत स्टाफ नर्स पदासाठी लेखी परीक्षा RRB द्वारे संगणक चाचणी मोडमध्ये घेतली जाईल, विविध विभागांमधून एकूण 100 बहु-निवडक प्रश्न विचारले जातील:
व्यावसायिक क्षमता
सामान्य जागरूकता
सामान्य अंकगणित, सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क
सामान्य विज्ञान
प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा असेल, आणि चुकीचा प्रतिसाद दिल्यास, ¼ गुण वजा केले जातील, जास्तीत जास्त प्रश्नांचा प्रयत्न करण्यासाठी, एखाद्या व्यक्तीला जास्तीत जास्त एक तास आणि तीस मिनिटांचा कालावधी मिळेल.
स्टाफ नर्सच्या पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला खालील चरण-दर-चरण सूचनांमधून जावे लागेल.
RRB ALP City Intimation Slip 2024: आरआरबी एएलपी शहर और एग्जाम सेंटर जानें RRB ALP…
ITBP Inspector Hindi Translator Recruitment 2024: दसवीं पास वालों के लिए निकली हिंदी ट्रांसलेटर पद…
Jalgaon Ambulance Blast News: गर्भवती महिला को ले जा रही एम्बुलेंस में आग लग गई…
pm internship scheme 2024: प्रधानमंत्री इंटर्नशिप स्कीम 2024 के लिए रजिस्ट्रेशन अभी करें pm internship…
Amazon Company Me Job Kaise Paye? अमेजॉन कंपनी में जॉब कैसे पाए? Amazon Company Me…
मां से ₹10,000 लेकर की बिजनेस की शुरुआत आज है ₹20,000 करोड़ संपत्ति के मालिक…